जगातील सर्वात प्राचीन सभ्य संस्कृती म्हणजेच आपला भारत देश.... विविधतेने नटलेल्या याच भारतात संस्कृती आणण परंपरासोबतच इथल्या खानपानात देखील विविधता दिसून येते. परिणाम स्वरूप खानपानात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये देखील वैविध्य आढळून येते. आपल्या देशाची ओळख ही जगातील सगळ्यात मोठी व प्राचीन मसाल्यांची बाजारपेठ अशी सुद्धा आहे, म्हणूनच की काय जागतिक मसाल्याच्या उत्पादनात आज भारताचा वाटा जवळपास ७५ टक्के इतका मोठा आहे.
भारतातील इतर कोणत्याही राजयांपेक्षा “ महाराष्ट्र ” हा नेहमीच पुरोगामी ठरल्यामुळे
महाराष्ट्राने आपली खादयसंस्कृती देखील मोठया परंपरेने आजवर टिकवून धरली
आहे...
पुढे वाचा...